साधनाची ओळख

ड्रील मशीन:

उद्धेश =

ह्या मशीनवर आपण लोखंड  प्लवूड यांना आपण होल पाडू शकतो .

पत्रा  बेंडिंग मशीन : 

ह्या मशीन वर आपण पत्रा बेंड करू शकतो .

वेल्डिंग मशीन :

ह्या मशीनवर ती आपण लोखंड पत्रा व पाईप यांना आपण वेल्डिंग करू शकतो .
व त्याचे प्रकार :आर क वेल्डिंग ,CO2वेल्डिंग ,पाण्या खालील वेल्डिंग हे प्रकार आहेत .

पत्रा स्पॉट वेल्डिंग 

या मशीन वर आपण पत्रा वेल्डिंग  करू शकतो व या मशीनवर वेल्डिंग करतानी  प्रेस करावे लागते .

Comments

Popular posts from this blog

सुतार कामातील हत्यारांची ओळख

बिजारी बद्दल माहिती

थ्रेडिंग आणि टॅपिंग.