प्रोजेक्ट .

                     प्रोजेक्ट.

विभागाचे नाव:-  work shop                                               

प्रकल्पाचे नाव :- मल्चिंग मशीन पेपर 

प्रकल्प कर्णधारचे नाव :- महेश गुजर

साथीदाराचे नाव :- किशोर बरडे

मार्ग दर्शक :- गणेश पिंगळे सर ,जाधव सर ,श्रुती मॅडम

प्रकल्प चालू होण्याची तारीख :- ३ /९/२०१७ 

प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख :- ३/१०/२०१७ 




प्रस्तावना :-

                            आजच्या युगात मल्चिंग पेपर हात्र्ण्यासाठी ज्यास्त मजूर व ज्यास्त मेहनत लागते .व आम्ही एक टू ल बनविला मल्चिंग पेपरला हात्र्ण्यासाठी आणी माती अपोआप टाकण्यासाठी बनवले .

प्रकल्पाचे नाव :- मल्चिंग पेपर मशीन .

उद्धेश:- ह्या मल्चिंग पेपर मशीननी वेळेची बचत होते व मेहनत कमी करावी लागते व मजुरी हि कमी लागतात 

साधन  :- ड्रिल मशीन, वेल्डिंग मशीन, स्पान, 

साहित्य :- दोन चाके, angle, रोलर पाईप २, पट्टी नागर ,

पूर्व नियोजन :- पहिले आम्ही प्रोजेक्ट्स बद्दल माहिती घेतली व, नेट var विडीओ पहिला नंतर मल्चिंग पेपर मशिन चि प्रिंट ओउत  काढली 

कृती :- सर्वात पहिले आम्ही मल्चिंग पेपर चे माप घेतले व त्याचे माप ५०x५० एवढे होते नंतर आम्ही ५६x५६ फेम बनवण्यासाठी आम्ही angle कापले व नंतर नेट वर मल्चिंग पेपर मशीनचा विडीओ पाहिला नंतर आम्ही त्याच्यासाठी पट्ट्या कापल्या व त्यांना होल मारले नंतर त्याची मापे घेऊन नंतर आम्ही त्याच्यासाठी नट बोल्ट शोधले व नंतर रोलर शोधले व आम्ही चाके आणण्यासाठी गावात गेलो नंतर चाके जोडण्यासाठी पट्ट्या कापल्या व त्यांना होल मारले व चाकामध्ये गोळ्या भरल्या व ग्रीस भरले व त्याच्या वरती एक वाटी लावली 

अडचणी:- पहिले आम्ही जेव्हा फेम बनवली तेव्हा ती फेम तिरकस दिसत होती इथे काही साहित्य उपलब्ध नवते ते गावातून आणले व आम्ही लेथ मशीन वर पिना बनवताना अडचणी आल्या व चाके बसत नवती 

नोंदी:- ३- ९-२०१७ या तारखेला आम्ही नेट वर विडीओ पहिला व 8-९-२०१७ या तारखेला चाके आणली व १७-९-२०१७ भंगार मधून साहित्ये जमा केले .

संधर्ब   :-

      मल्चिंग पेपर जो हाताने टाकला जातो तो या यंत्राने टाकला जातो .व हि मशीन मातीही टाकते .व ते हाताने टाकले जाते .

निरीक्षन :-

       यातून माती टाकली जात नव्हती .

रिझल्ट :- जेव्हा मल्चिंग पेपर तयार झाला तेव्हा इथे येवून आपण काहीतरी शिकल्यासारखे वाटले .व प्रश्नांना कसे सामोरे जयेचे ते समजले .हि माहिती नेटवर पाहित्ली नंतर साहित्ये जमा केले नंतर कागद कट केला नंतर तो रोलारला गुंडाळाला 





  


Comments

Popular posts from this blog

सुतार कामातील हत्यारांची ओळख

बिजारी बद्दल माहिती

थ्रेडिंग आणि टॅपिंग.