एल संधा टी संधा

एल संधा टी संधा

वापरले आयटम: - लाकूड, एकसो



सामुग्री: - करवत, पटाशी

प्रक्रिया: -
              प्रथम आम्ही 4 लाकडाचे तुकडे घेणार आहोत. आपण जे आकार देऊ इच्छितो, ते आम्ही करतो.



एल-संध: -

              प्रथम एक चौरस आकार लाकडी सणेच्या सहाय्याने हे कट करा, एलच्या आकारामध्ये एक बाजू बनवा एल आकार जरा फुजीर ठेवा.व ते एकमेकात एल  आकारात बसलं असा बनवा.

टी-संधा: -
                एक लाकडी तुकडा घ्या तो मोजा मग तो कट करा तो असा कट करा कि ते येक्माकात बरोबर अडकतील

Comments

Popular posts from this blog

सुतार कामातील हत्यारांची ओळख

बिजारी बद्दल माहिती

थ्रेडिंग आणि टॅपिंग.