साधनाची ओळख
ड्रील मशीन:
उद्धेश =
ह्या मशीनवर आपण लोखंड प्लवूड यांना आपण होल पाडू शकतो .
पत्रा बेंडिंग मशीन :
ह्या मशीन वर आपण पत्रा बेंड करू शकतो .
वेल्डिंग मशीन :
ह्या मशीनवर ती आपण लोखंड पत्रा व पाईप यांना आपण वेल्डिंग करू शकतो .
व त्याचे प्रकार :आर क वेल्डिंग ,CO2वेल्डिंग ,पाण्या खालील वेल्डिंग हे प्रकार आहेत .
पत्रा स्पॉट वेल्डिंग
या मशीन वर आपण पत्रा वेल्डिंग करू शकतो व या मशीनवर वेल्डिंग करतानी प्रेस करावे लागते .
Comments
Post a Comment