Posts

आर.सी.सी. कॉलम

Image
आर.सी.सी. कॉलम तारीख: - 10 सप्टेंबर 2017 लक्ष्य -  आरसीएस कॉलम तयार करणे आवश्यकता:  - टूल्स आणि उपकरणे मोजण्यासाठी टेप, थापी, खोरे, सामुग्री: - 8 मिमी बारचा बार, 6 मिमी बार, वाळू, रेव, सिमेंट, पाणी इ पध्दत: -  1) झाडाची पट्टी घ्या 8 मिमी आणि 6 मिमी पट्टी फ्रेम आणि रिंग बनवा                               2) सिमेंट, रेव्यांसह रेती घालून ठोस तयार करा                     3) मोल्डे घ्या आणि टॉरशन बार फिक्स करा आणि कॉंक्रिटसह भरा                     4) जी.आय. वायरचा वापर करून ते मोल्डे लावा सामग्रीचा खर्च:  - Sr.no साहित्य नग दर किमत 1 वाळू 4टोपली 15 पर टोपली 60$ 2 खडी 2 टोपली 12 पर टोपली 24$ 3 सिमेंट 2 टोपली 8 पर टोपली 112$ 4 तोर्षण बार 8 mm 1.93 पर kg 48 kg 92.68 5 तोर्षण बार 6 mm ०.222kg 48 kg 92.68 मजुरी ...

वेल्डिंग रोड....

वेल्डिंग रॉड:-  या रॉड ची साईज २.५ m.m इतकी आहे .या रॉड चा गेज १२ mm आहे व लांबी ३५० mm इतकी आहे . व रॉड च्या वरच्या आवरणास फ्ल्ग्स किंवा कोटिंग असे असते .व त्या मंध्ये कावोलीन ,बायडिंग खेचून घेण्यास मदत करते व स्टार्च गैस निर्माण होतो . व त्या मंध्ये डी  .ओक्षिदिसिन्ग असते .व त्याला वाल्तेज 80 ते ११० इतका लागतो . व त्यतून किरंस  बाहेर पडतात त्याला अल्ट्रा उल्त्रवोइलेत किरण म्हणतात . Swg.size in m.m No .of electtrodes Current range amps 12.2.508*350 125 80-110 10 3.158*350/450 90 90-130 08 4.00*350/450 60 140-190 06  5.00*450 40 170-230

साधनाची ओळख

ड्रील मशीन: उद्धेश = ह्या मशीनवर आपण लोखंड  प्लवूड यांना आपण होल पाडू शकतो . पत्रा  बेंडिंग मशीन :  ह्या मशीन वर आपण पत्रा बेंड करू शकतो . वेल्डिंग मशीन : ह्या मशीनवर ती आपण लोखंड पत्रा व पाईप यांना आपण वेल्डिंग करू शकतो . व त्याचे प्रकार :आर क वेल्डिंग ,CO2वेल्डिंग ,पाण्या खालील वेल्डिंग हे प्रकार आहेत . पत्रा स्पॉट वेल्डिंग  या मशीन वर आपण पत्रा वेल्डिंग  करू शकतो व या मशीनवर वेल्डिंग करतानी  प्रेस करावे लागते .

Myself

नाव  - महेश तुकाराम गुजर शिक्षण-  दहावी पत्ता- कोलंबी इमेल .आय.डी - gujarm371@gmail.com  छंद-पोवहने व गाड़ी चालवने ब्लॉग.आय.डी- maheshgujarbloggspot.com